Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

अमरावती: फिशरीज प्रकल्पाला वेग; अमरावती महापालिका आयुक्त यांची सखोल पाहणी—सात दिवसांत ट्रायल रन पूर्ण करण्याचे निर्देश

Amravati, Amravati | Nov 28, 2025
लफिशरीज प्रकल्पाला वेग; अमरावती महापालिका आयुक्त यांची सखोल पाहणी—सात दिवसांत ट्रायल रन पूर्ण करण्याचे निर्देश मनपाच्या बहुचर्चित फिशरीज प्रकल्पाला आज निर्णायक गती मिळाली. महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्वतः प्रकल्प स्थळी भेट देत पोस्ट-स्टोरेज, डिप फ्रिजर, व अन्य यांत्रिक प्रणालींची प्राथमिक तपासणी करून टेस्टिंग ट्रायल पूर्ण केली. या पाहणीमध्ये प्रकल्पातील सर्व घटकांची कार्यक्षमता, वापरात येणारी तांत्रिक साधने तसेच त्यांचे सुरक्षित व प्रभावी संचालन यांचे मूल्यांकन आले.
अमरावती: फिशरीज प्रकल्पाला वेग; अमरावती महापालिका आयुक्त यांची सखोल पाहणी—सात दिवसांत ट्रायल रन पूर्ण करण्याचे निर्देश - Amravati News