Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

छत्रपती संभाजीनगर: खासदार भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नोटीसला उत्तर देणार;क्रांती चौक येथे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची माहिती

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 28, 2026
आज शनिवार 28 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांची बोलताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमाची बोलताना माहिती दिली की, खासदार संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हर माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असून यासंदर्भाची नोटीस आल्यानंतर त्यावरती मी नक्कीच उत्तर देणार आहे अशी माहिती अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी दिली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: खासदार भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नोटीसला उत्तर देणार;क्रांती चौक येथे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची माहिती - Chhatrapati Sambhajinagar News