Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Cm
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

अमरावती: डोक्यावर वार काढला पळ, राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत गनुवाडी येथील घटना

Amravati, Amravati | Dec 2, 2025
डोक्यावर वार करत पळ काढण्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत गनुवाडी येथे घडली असून मॉर्निंग आपला गेलेल्या एकाच्या डोक्यात परिचित्ताने लोखंडी फायटरने मारून जखमी केले आमच्या घराच्या भांडणात वड्याचे नाही असे म्हणत घटनास्थळावरून पळ काढला ही घटना गुनुवाडी येथे घडली या संदर्भात जखमी राजू शंकरराव कापुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

MORE NEWS

'मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा डाव' हल्ल्यावर दिपकेंची प्रतिक्रिया #abhijeetdipke #cjp

'मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा डाव' हल्ल्यावर दिपकेंची प्रतिक्रिया #abhijeetdipke #cjp

Amravati, Amravati | Jun 15, 2026

🏆 अमरावती ग्रामीण पोलीस दलाचा CCTNS प्रणालीत राज्यात प्रथम क्रमांक ! 🏆

CCTNS प्रणालीच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीमुळे 
अमरावती ग्रामीण पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.🚔✨

100% CCTNS नोंदणी, गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नागरिकांना त्वरित माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई यामुळे हा मान मिळाला आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, विश्वासासाठी आणि उत्तम सेवेसाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर ! 🇮🇳
"समर्पण • तंत्रज्ञान • पारदर्शकता • विश्वास"

#AmravatiRuralPolice 
#CCTNS 
#StateRank1 
#MaharashtraPolice 
#DigitalPolicing 

Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.

🏆 अमरावती ग्रामीण पोलीस दलाचा CCTNS प्रणालीत राज्यात प्रथम क्रमांक ! 🏆 CCTNS प्रणालीच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीमुळे अमरावती ग्रामीण पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.🚔✨ 100% CCTNS नोंदणी, गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नागरिकांना त्वरित माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई यामुळे हा मान मिळाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, विश्वासासाठी आणि उत्तम सेवेसाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर ! 🇮🇳 "समर्पण • तंत्रज्ञान • पारदर्शकता • विश्वास" #AmravatiRuralPolice #CCTNS #StateRank1 #MaharashtraPolice #DigitalPolicing Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness. 🔗 All official links are available in our bio.

Amravati, Maharashtra | Jun 15, 2026

#shorts "मतदार नगरसेवक गुंड किंवा मवाली आहेत काय?" | नितीन मोहोड यांचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट सवाल

#shorts "मतदार नगरसेवक गुंड किंवा मवाली आहेत काय?" | नितीन मोहोड यांचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट सवाल

Amravati, Amravati | Jun 15, 2026

घाटकोपरच्या पालिका शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष..! आशिष शेलार आणि महापौर रितू तावडे...

मुंबईतील घाटकोपर परिसरातील पंतनगर पालिका शाळा क्रमांक ३ मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करत प्रवेशोत्सवात सहभाग घेतला.

📍 धीरज घोलप
महाव्हाईस न्यूज,  मुंबई

#Ghatkopar #MumbaiNews #AshishShelar #RituTawde #SchoolAdmission #Praveshotsav #BMCSchools #MumbaiEducation #CBSESchools #EducationNews #MarathiNews

घाटकोपरच्या पालिका शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष..! आशिष शेलार आणि महापौर रितू तावडे... मुंबईतील घाटकोपर परिसरातील पंतनगर पालिका शाळा क्रमांक ३ मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करत प्रवेशोत्सवात सहभाग घेतला. 📍 धीरज घोलप महाव्हाईस न्यूज, मुंबई #Ghatkopar #MumbaiNews #AshishShelar #RituTawde #SchoolAdmission #Praveshotsav #BMCSchools #MumbaiEducation #CBSESchools #EducationNews #MarathiNews

Amravati, Amravati | Jun 15, 2026

#shorts अमरावतीत भाजपच्या हालचालींना वेग! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दौरा, रवी राणांची भेट

#shorts अमरावतीत भाजपच्या हालचालींना वेग! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दौरा, रवी राणांची भेट

Amravati, Amravati | Jun 15, 2026

अमरावती: डोक्यावर वार काढला पळ, राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत गनुवाडी येथील घटना - Amravati News