हिंगणा: डेंटल कॉलेज कडून वानाडोंगरी कडे जाणाऱ्या रोडवर ट्रकचा धडकेत व्यक्तीचा मृत्यू
Hingna, Nagpur | Apr 3, 2026 पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत, मामा सावजी भोजनालय समोरून संगम रोड, वानाडोंगरीकडे फिर्यादीचे परिचीत ईसम नामे मोहन किशन रासेकर, वय ५० वर्षे, रा. साईराम चौक, वानाडोंगरी, हे पायदळ जात असता, डेंन्टल कॉलेजकडून वानाडोंगरीकडे जाणाऱ्या ट्रक क्र. एम.एच. ४६ ए.एफ. ६६८५ चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणे व धोकादायकरित्या चालवुन पायी जाणाऱ्या ईसमांस धडक देवुन, गंभीर जखमी करून त्याचे जागीच मृत्युस कारणीभूत झाला. याप्रकरणी सरतर्फे फिर्यादी अजय नारायणराव मोरे, वय ५० वर्षे, रा