Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

छत्रपती संभाजीनगर: झांबड चौकातून महिलेचे मंगळसूत्र पळविले, दोन अज्ञात आरोपींविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 27, 2026
आज शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी उस्मानपुरा पोलीस यांनी माहिती दिली की, 26 फेब्रुवारीला रात्री आठ वाजता महिला फिर्यादी सुनिता जयकुमार ठाणवी राहणार उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 23 फेब्रुवारीला रात्री दहा वाजता दुचाकी वर आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने चोरी करून नेले आहे, या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सामसे पुढील तपास करीत आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: झांबड चौकातून महिलेचे मंगळसूत्र पळविले, दोन अज्ञात आरोपींविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Chhatrapati Sambhajinagar News