Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

पोलादपूर: नदी पात्रात कचरा, अखेर पोलादपूर नगरपंचायतीला नोटीस

Poladpur, Raigad | May 27, 2026
पोलादपूर शहराचा कचरा सावित्री नदीपात्रात अनधिकृतपणे घनकचरा डम्पिंग केल्याप्रकरणी पोलादपूर नगरपंचायतीला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्टाने नोटीस बजावली आहे. रायगड जिल्ह्यातील 'सत्कार ग्रामीण फाउंडेशन रायगड या संस्थेने गंभीर पर्यावरणीय प्रश्नाविरोधात एनजीटी मध्ये याचिका दाखल केली होती. सदर तक्रारीनुसार, पोलादपूर शहरातील संपूर्ण घनकचरा कोणतीही अधिकृत प्रक्रिया न करता थेट सावित्री नदीपात्रात टाकण्यात येत होता. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

MORE NEWS