यशोदा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 19 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार जुने सिक्के विकण्याच्या नावावर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीत घडलेली आहे याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.