कुही: वेलतुर शिवारात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा उपचार दरम्यान मृत्यू
Kuhi, Nagpur | Jun 28, 2026 चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक लागून दुचाकी चालकाचा उपचार दरम्यान नागपूर येथे मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वेलतुर पोलीसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास वेलतुर पोलीस करीत आहेत .