Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: वाळुज पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन गटात हाणामारी, व्हिडिओ झाला समाज माध्यमांवर व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 28, 2026
आज शनिवार 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की वाळूज परिसरातील पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची घटना आज रोजी घडली असून याप्रकरणी जखमींना पोलिसांनी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली आहे, तिसगाव परिसरातील जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे, या प्रकरणी दोन्ही गटांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: वाळुज पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन गटात हाणामारी, व्हिडिओ झाला समाज माध्यमांवर व्हायरल - Chhatrapati Sambhajinagar News