Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जाफराबाद: खासगाव येथे जनावरांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावरांच्या गोठ्यावर लावला पाण्याचा फवारा

Jafferabad, Jalna | May 14, 2026
आज जालना जिल्ह्यासह जाफराबाद तालुक्यात 42 डिग्री सेल्सिअस तापमान झाल्याचे पाहायला मिळाले आहे, त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 14 मे 2020 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद ता. खासगाव येथील शेतकरी अरविंद कुलकर्णी यांनी आपल्या जनावरांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी चक्क जनावरांच्या गोठ्यावर पाण्याचा फवारा लावले असल्याचे पाहायला मिळाले आहे. या पाण्याच्या फवाऱ्यामुळे या जनावरांचे उन्हापासून संरक्षण होईल या हेतूने या शेतकऱ्याने हे पाण्याचे फवारे जनावरांच्या गोठ्यावर लावले.

MORE NEWS