बसमत: वसमत परभणी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांचे भिक मागो आंदोलनातची बातमी प्रकाशित होताच प्रशासनाला आली जाग
Basmath, Hingoli | Sep 5, 2025
वसमत परभणी राज्य महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल परिसरात झालेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांनी भिक मागो...