सावनेर: पोलीस स्टेशन खापा हद्दीत चारगाव जवळ भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू
Savner, Nagpur | May 5, 2026 पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या चार गाव जवळ अपघात भीषण अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी दिनांक पाच मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली यामध्ये महिलेच्या जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच हितजोती आधार फाउंडेशन टीम रवाना झाली