Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: खापरखेडा येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

Savner, Nagpur | May 30, 2026
खापरखेडा चिचोली वार्ड क्रमांक एक मध्ये युवकाने घरातील बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 28 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली दीपक रंगारी असे मृतकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे