सावनेर: पोलीस स्टेशन थापा अंतर्गत 27 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Apr 21, 2026 हर्षी पोद्दार पोलीस अधीक्षक नागपुरी ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 21 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व बावीस पोलीस स्टेशनला आरोपी पर्यट घेण्यात आली पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 27 आरोपींची आरोपी पर्यंत घेण्यात आली