Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: निसर्ग नगर परिसरात दारूच्या नशेत गोळीबार करणाऱ्या आरोपी विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 1, 2026
आज रविवार एक मार्च रोजी छावणी पोलिसांनी माहिती दिली की, 28 फेब्रुवारीला सकाळी दीड वाजता पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रणसजीत मनोहर कांबळे वय 48 वर्ष नोकरी होमगार्ड राहणार भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर यांनी 27 फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता तिच्याजवळ असलेल्या रायफल मधून दोन राऊंड फायर करून गोळीबार केला आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक गाडेकर पुढील तपास करीत आहे.

MORE NEWS

No related stories for this location.