उद्याच्या सुरक्षित आणि सक्षम समाजासाठी आजच्या तरुणाईला योग्य दिशा देण्याचा संकल्प! 💯
नवी मुंबई पोलिसांच्या ‘कॅम्पस कनेक्ट’ अभियानाचा शुभारंभ डी. वाय. पाटील कॉलेज येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण करणे, सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणे आणि योग्य निर्णय घेण्यास प्रेरित करणे, या उद्देशाने या अभियानाची वाटचाल नवी मुंबईतील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये होणार आहे.
Let’s inspire a generation that chooses a better tomorrow. ✨
📞 Helpline: 1933
📞 Report Anonymously: 88-28-112-112
36 views | Thane, Maharashtra | Sep 4, 2026