अंबड: मत्स्योदरीच्या दानपेटीत १०.४१ लाखांची धनराशी; सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तूंनीही भरली पेटी!
Ambad, Jalna | Aug 20, 2026 *मत्स्योदरीच्या दानपेटीत १०.४१ लाखांची धनराशी; सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तूंनीही भरली पेटी!* प्रतिनिधी | अंबड अंबडची ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मत्स्योदरी देवी संस्थानच्या दानपेटीची मोजणी करण्यात आली. या मोजणीत तब्बल १० लाख ४१ हजार ५७६ रुपयांची रोकड जमा झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे रोख रकमेसोबतच भाविकांनी देवीच्या चरणी श्रद्धेने अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तूंचाही मोठा साठा दानपेटीत आढळून आला. दानपेटीत ९ लाख ४६ हजार ३० रुपये नोटांच्