आर्णी: आर्णी शहरात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
66 टक्के झाला मतदान
Arni, Yavatmal | Dec 2, 2025 आर्णी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुक 25 ची आज मतदान पार पडले असून आर्णी शहरात नगराध्यक्ष पदा सह 11 प्रभागात एकूण 22 नगरसेवक पदासाठी मतदान पार पडले यामध्ये आर्मी शहरात एकूण 66% मतदान झालं असून सर्व उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे नागपूर खंडपीठाचे आदेशामुळे आता निकाल 21 डिसेंबरला लागणार असून सर्वांचे लक्ष आता 21 डिसेंबर कडे लागली आहे