सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैध जुगार चालवणाऱ्यांवर गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 26, 2026 दिनांक 25 मे रोजी महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशन यांनी अवैधरीत्या सट्टापट्टी जुगार खेळणाऱ्या आरोपितांवर छापा टाकून सट्टापट्टी साहित्य व रोख रक्कम जमा करण्यात आली पोलीस स्टेशन सावनेर येथे आरोपी नामे तिलक चंद्रभान गोलाईत राहणं झेंडा चौक पहिले पार याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला