हिंगणा: मुंबईतील मुसळधार पावसाचा नागपूर विमानतळाला फटका : आमदार समीर मेघे
Hingna, Nagpur | Jul 6, 2026 मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विमानसेवेवर मोठा परिणाम झाला असून, याचा फटका नागपूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. विमानांना होत असलेल्या विलंबामुळे सामान्य प्रवाशांसह अधिवेशनासाठी मुंबईला जाणारे अनेक मंत्री आणि आमदारही नागपूर विमानतळावर ताटकळले आहेत.