सावनेर: खापरखेडा अपघात प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
Savner, Nagpur | Jun 25, 2026 खापरखेडा परिसरात घडलेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या जिजा गौरखेडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणातील आरोपी वाहन चालक जगन्नाथ प्रसाद यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करून तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते पृथ्वीराज बागडे यांनी केली आहे