पारशिवनी: पारशिवनी तालुका तील वाघोड्या शेतातील कोठ्यात बिबट्याचा धुमाकूळ; जर्शी कारवळ ठार, पशुकोठ्यात घुसून बिबट्याचा हल्ला;
पारशिवनी तालुका तील वाघोडा गावा तील शेता शिवारा तील कोठ्यात बिबट्याचा धुमाकूळ; जर्शी कारवळ ला जागीच केले ठार, पशुकोठ्यात घुसून बिबट्याचा हल्ला;