आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. यावेळी खासदार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, शशिकांत गाडे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.