सावनेर: सावनेर तहसील कार्यालय येथील रेवेन्यू इन्स्पेक्टर एसीबीच्या जाळ्यात
Savner, Nagpur | May 25, 2026 सावनेर तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडवणारी कारवाई समोर आली आहे सावनेर तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका देवीने इन्स्पेक्टरला पाटण सांगवी येथील कार्यालयात लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 25000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्याची माहिती समोर आली आहे