Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: कोकणसह ठाणे जिल्ह्यात पुढील ३ दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Poladpur, Raigad | May 20, 2026
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरातील जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवसांचा (१८ मे ते २२ मे २०२६) अधिकृत हवामान अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याचा 'यलो अलर्ट' देण्यात आला असून, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

MORE NEWS