मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी सरांची सदिच्छा भेट*....
आज सोलापूर जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी सर यांनी मानाचा मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव मंडळ, माळी गल्ली, मंद्रुप येथे सदिच्छा भेट देऊन श्री मंद्रुपचा राजा बाप्पाची पूजा व आरती केली.
तसेच त्यांच्या शुभहस्ते मंडळासमोरील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. 🌱🙏
#trending #reels #explore #viral
9 views | Solapur, Maharashtra | Nov 17, 2026