पारशिवनी: चारगाव-बच्छेरा मार्गावर भीषणअपघात; परसोडी( पारशिवनी) येथील स्कूटी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू.डिवायएसपी व पो नि पोहचले
पारशिवनी तालुका तील चारगाव-बच्छेरा मार्गावर भीषण अपघात; परसोडी येथील स्कूटी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू घटना स्थळी डि वाय एस पी व पो नि स्टाफ सह घटता स्थळी पोहचले.