सावनेर: सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत 91 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | May 31, 2026 फारशी पोतदार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 30 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 23 पोलीस स्टेशनला 846 आरोपी त्यांची आरोपी पदे घेण्यात आली सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत 91 आरोपींची आरोपी पर्यंत घेण्यात आली