Sarasbaug To Parvati अवघ्या अडीच मिनिटांत! ७५० मीटरचा रोपवे; पुणेकरांना खरंच गरज आहे का?
पुण्यात सारसबाग ते पर्वतीदरम्यान ७५० मीटरचा रोपवे उभारण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. २२ केबिन आणि ताशी १,५०० प्रवाशांची क्षमता असलेल्या या प्रस्तावित प्रकल्पामुळे अवघ्या अडीच मिनिटांत पर्वती गाठता येणार असल्याचे सांगितले जात आहे.
ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि दिव्यांगांसाठी हा प्रकल्प सोयीचा ठरू शकतो. मात्र, पर्वतीचा ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरणावर होणारा संभाव्य परिणाम याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. पुण्यात रस्ते, वाहतूक आणि पाणी यांसारख्या समस्या असताना रोपवे प्रकल्पाला प्राधान्य द्यावे का?
तुम्हाला काय वाटतं comment मध्ये कळवा आपले मत?
#Pune #PuneNews #ParvatiHill #Sarasbaug #PuneRopeway PuneDevelopment PuneTraffic TimesOfMaharashtra