Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: अल्पवयीन मुलीचा घेतला शोध, सावनेर पोलिसांची कामगिरी

Savner, Nagpur | Jun 18, 2026
पोलीस स्टेशन सावनेर येथे दिनांक 23 मे रोजी अल्पवयीन मुलगी वय 16 वर्षे तिचा शोध लागत नव्हता हर्षे पोद्दार वरिष्ठ वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि सागर खरडे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती ऋतुजा जाधव सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला दिनांक 17 जून रोजी सदर मुलगी ही राज्य तेलंगणा येथे आढळून आली