Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly
Nda
School

भोकरदन: नळणी येथे बनावट लग्न लावणारे नवरीचा आधार कार्ड द्वारे खरा चेहरा समोर

Bhokardan, Jalna | Mar 15, 2026
आज दिनांक 15 मार्च 2026वार रविवार रोजी सायंकाळी 5वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता. नळणी येथे बनावट लग्न लावणाऱ्या नवरीचा आधार कार्ड द्वारे खरा चेहरा समोर आला आहे. 21 जानेवारी 2026 रोजी छत्रपती संभाजी नगर येथे कृष्णा नामदेव देठे यांचा विवाह प्रियंका मनोज संन्याशी तिच्याशी राहायला होता,संसार सुरळीत सुरू झाला,मात्र त्यांना शंका आल्याने त्यांनी पत्नीला आधार कार्ड सेंटरवर नेली असता तिची खरे नाव प्रियंका दीपक शेळके असे असल्याचे समोर आले, व त्यांनी पोलिसांनी धाव घेतली.

MORE NEWS