कुही: वार्ड क्र 4 पाचगाव येथे सट्टा पट्टी जुगाराचे आकडे लिहिणाऱ्या आरोपीविरुद्ध पाचगाव पोलीसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | May 20, 2026 गुप्त माहितीच्या आधारे पाचगाव पोलिसांच्या पथकाने वार्ड क्र 4 पाचगाव येथे सट्टा पट्टी जुगाराचा खेळ खेळणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.