धुळे: मालेगाव रोड अग्रसेन बिल्डींग येथील दोन ब्लॉक मध्ये चोरी चाळीसगाव रोड पोलीसात तक्रार
Dhule, Dhule | Sep 2, 2024 धुळे शहरात चोरी सत्रात वाढ झाली आहे. मालेगाव रोड अग्रसेन बिल्डींग येथील दोन ब्लॉक मध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती १ सप्टेंबर रविवारी साडेसात वाजेच्या दरम्यान चाळीसगाव रोड पोलीसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव रोड विठ्ठल मंदिर समोरील अग्रेसन बिल्डींग मध्ये ३१ ऑगस्ट शनिवारी मध्य रात्री चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने पहिल्या मजल्यावरील ब्लॉकला बाहेरील कड्या लावून घेतल्या. सेकंड फ्लोअरच्या ब्लॉक मध्ये राहणारे मनोज गवळी हे लग्नानिमित्त 31 ऑगस्ट शनिवारी