Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Bipinrawat
Cds
No video available

धुळे: संतोषी माता चौक येथून ते अग्रवाल नगर पर्यंत चातुर्य मास निमित्त जैन समाजाच्या वतीने शांतता संदेश रॅलीचे भव्य आयोजन.

Dhule, Dhule | Sep 1, 2024
संतोषी माता चौक येथून ते अग्रवाल नगर पर्यंत चातुर्य मास निमित्त अग्रवाल समाजाच्या वतीने आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास शांतता संदेश देणाऱ्या रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सदर रॅलीमध्ये अग्रवाल समाजाच्या महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते व तसेच अग्रवाल समाजाचे संत देखील या शांतता संदेश रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

MORE NEWS