धुळे: देवपूर सत्संग कॉलनी जवळ २३ वर्षिय विवाहितेचा विनयभंग देवपूर पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 1, 2024 धुळे शहरातील देवपूरातील सत्संग कॉलनी जवळ २३ वर्षिय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती १ सप्टेंबर सायंकाळी पावणेसात वाजेच्या दरम्यान देवपूर पोलीसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील देवपूर सत्संग कॉलनी जवळ २३ वर्षिय विवाहितेचा ३० ऑगस्ट शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान दारुचा नशेत २८ वर्षिय तरुणाने रस्त्यात विवाहितेचा हात धरुन मोटरसायकलवर बस सांगत विवाहितेला लज्जा वाटेल अशी कृती केली.विवाहितेच्या मावशीला शिवीगाळ केली.धमकी दिली.त्यानंतर २३ वर्षिय विवाहितेने प