धुळे: मालेगाव रोड जीबी नगरात मुनी रत्नसुंदर सुरी श्वरजी महाराज यांचे पर्यावरण मंत्री मा. भूपेंद्र यादव यांनी घेतली सदिच्छा भेट
Dhule, Dhule | Sep 1, 2024 धुळे शहरात आज दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास केंद्राचे पर्यावरण व वन जलवायू परिवर्तन मंत्री हे आज धुळे दौरा निमित्त धुळे शहरात आलेले असताना त्यांनी आज शरीरातील मालेगाव रोड येथे जीबी नगरात चातुर्मास निमित्ताने वास्तविक असलेले जैन मुनि रत्न सुंदर सूरीश्वरजी महाराज यांची यावेळेस त्यांनी सदिच्छा भेट घेतली. शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.