धुळे: जुना आग्रा रोड छत्रपती स्मारकाजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन
Dhule, Dhule | Sep 1, 2024 धुळे शहरातील जुना आग्रा रोड येथील छत्रपती स्मारकाजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने एक सप्टेंबर रविवारी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तात्काळ उभारणी करा मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपतींचा पुतळा पडल्याप्रकरणी जयश आपटे संबंधित खात्याचे मंत्री यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. शासनाने याबाबत त्वरित आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली. या आंदोलनात भानुदास