माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांसह रंग खेळून होळी सण केला साजरा
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 3, 2026
आज मंगळवार 3 मार्च रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज रोजी क्रांती चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह रंग खेळून रंगपंचमी होळी सण साजरा करण्यात आला आहे यावेळी विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.