मा.पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक #एमआरआय मशीनचे लोकार्पण
1.1k views | Nanded, Maharashtra | May 1, 2026 #नांदेड दि. 1 मे :- महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधून सार्वजनिक #आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, पी.पी.पी. पद्धतीने कृष्णा डायग्नोस्टिक्स बाह्यस्त्रोत एजन्सीद्वारे नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक एमआरआय (Magnetic Resonance Imaging) मशीनचा #लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला..