जाफराबाद: शहरात बसस्थानक परिसरात इतर भागात उन्हाचे वातावरण तापले, नागरिकांनी घेतला बस स्थानकाचा निवारा
आज दिनांक 15 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरात परिसरात कोणाचे वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळाले आहे, त्यामुळे या उन्हापासून नागरिकांनी बचाव करण्यासाठी बस स्थानक परिसराचा निवारा घेत मनापासून स्वतःचा बचाव केला आहे, उन्हाळा संपून आता पावसाळा लागणार जून महिन्याचे आज 15 तारीख आहे, मात्र पावसाने तरी दिल्याने उन्हात नागरिकांना दैनंदिन कामे करावे लागत आहे,त्यामुळे बाजारपेठ सुद्धा ठप्प झाले,अस वाटत उन्ापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी बसस्थानकाचा सहारा घेतला.