Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आला बैलगाडी मोर्चा

Jafferabad, Jalna | Jun 3, 2026
आज दिनांक 3 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जाफराबाद तहसील कार्यालयावर जाफराबाद काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अजय बनकर यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांना घेऊन बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे, यामध्ये पेट्रोल डिझेल टंचाई गॅस भाव वाढ यासारखे विविध मुद्दे घेऊन राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करत तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

MORE NEWS