🚴♂️🚨 Operation Thunder 2.0 🚨🚴♀️
मा. डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून पाचपावली पोलीस ठाण्याच्या वतीने सायकल रॅली आयोजित करण्यात आली.
पोलीस ठाणे पाचपावली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, वैशाली नगर बस स्टॉप, एनआयटी चौक, कमाल चौक मार्गे पुन्हा पोलीस ठाणे येथे रॅलीची सांगता झाली. या उपक्रमात 100 हून अधिक युवक-युवती व पोलीस अधिकारी/अंमलदार सहभागी झाले.
रॅलीदरम्यान उपस्थितांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच नशामुक्त नागपूर घडविण्याची शपथ देण्यात आली.
Pedal for Health, Ride Against Drugs!
#OperationThunder2 #DrRavinderKumarSingal #NagpurCityPolice #DrugFreeNagpur #cycleforchange
4 views | Nagpur, Maharashtra | Jun 21, 2026