कुही: चांपा शिवारात मोहफुलाची दारूभट्ट्या उध्वस्त,1 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Kuhi, Nagpur | Aug 4, 2026 पाचगाव पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चांपा शिवारात मोहफुल दारूभट्ट्या उध्वस्त करण्यात येऊन 2 आरोपीविरुद्ध पाचगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.