मौदा: अरोली येथील 18 शेतकऱ्यांना 31 लाख रुपयांनी ठगविले,आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Apr 21, 2026 शेतमालाला अधिक भाव देण्याचे प्रलोभन दाखवून 18 शेतकऱ्यांची 31 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. त्यावरून अरोली पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.