Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

मौदा: पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी तहसीलदार मौदा यांना निवेदन

Mauda, Nagpur | Jun 12, 2026
तुमान येथे पांदण रस्त्यावर अतिक्रमण असल्याने शेतकरी व नागरिकांना त्रास सहन करवा लागत आहे सदर अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना नागरिकांच्या वतीने देण्यात आले.