गडचिरोली पोलीस व सीआरपीएफची नक्षलविरोधी मोठी कारवाई
नक्षल सप्ताहादरम्यान माओवाद्यांनी जंगलात जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य आणि अग्निशस्त्रांचा मोठा साठा गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला.
पोमके बंगाडी हद्दीतील विशेष शोध मोहिमेत एकूण 14 अग्निशस्त्रे, आयईडी स्फोटक आणि अन्य माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले. या कारवाईमुळे सुरक्षा दलांविरोधातील संभाव्य घातपाताचा मोठा कट उधळून लावण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि विकास अबाधित ठेवण्यासाठी माओवादाविरोधातील कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहतील.
गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.
#GadchiroliPolice #OperationAntimPrahar #CRPF #AntiNaxalOperation #SecurityForAll SafeGadchiroli MaharashtraPolice LawAndOrder PublicSafety TogetherForPeace
88 views | Gadchiroli, Maharashtra | Aug 4, 2026