Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

हिंगणा: तालुका हिंगणा येथील खरीप हंगाम नियोजन 2026-27 सभेचे आयोजन

Hingna, Nagpur | Apr 30, 2026
तालुका हिंगणा व नागपूर (ग्रा.)खरीप हंगाम नियोजन 2026-27 सभेचे आयोजन. प्रगत व उत्कृष्ट शेती करणारे शेतकरी व कृषी खात्याचे उत्कृष्ट काम करणारी कर्मचारी यांचा प्रमाणपत्रे देवून सत्कार करण्यात आला.संभाव्य कठीण परिस्थितीवर मात करुन शेती करण्याचे तंत्र व मार्गदर्शन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री मनोहरे साहेबांनी केले. शासनाचे कृषी करिताच्या योजना, मतदारसंघात सिंचनाची सुविधा याविषयीची माहीती दिली.
हिंगणा: तालुका हिंगणा येथील खरीप हंगाम नियोजन 2026-27 सभेचे आयोजन - Hingna News