जाफराबाद: वाळू माफी यांची हिरोगिरी कशी उतरवली याची पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी पोलीस ठाणे येथे दिले अधिकृत माहिती
आज दिनांक 8 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी तालुक्यातील देऊळझरी येथील वाळू माफिया परमेश्वर बकाल व कैलास बकाल यांचा अवैध वाळू उपसा करतानाचा पकडण्यात आलेला जेसीपी न्यायालयाच्या आदेशावरून सुटला होता मात्र त्यांनी रील काढत सोशल मीडियावर पोलिसांच्या विरोधात कृत केले त्यामुळे पोलिसांनी त्यांचा समाचार घेत हिरोगिरी उतरवली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी दिली आहे.