सावनेर: पोलीस स्टेशन खापा हद्दीत पंजाब खैरीजवळ दुचाकीचा अपघात
Savner, Nagpur | Jul 21, 2026 आज मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या पंजाब खरी जवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये दुचाकी चालक पांडुरंग मडावी राहणार पारशिवनी हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती चंद्रकांत काळे पोलीस निरीक्षक खापा यांना देण्यात आली