Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कुही: मांढळ येथे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्राचे आयोजन

Kuhi, Nagpur | Apr 3, 2026
तालुक्यातील मध्यभागी असलेल्या मांढळ येथे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त 3 एप्रिल शुक्रवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. भगवंताचे हवन कार्य पार पाडून मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.